Employees News: सणासुदीच्या कालावधीत ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळेल बोनस? वाचा किती मिळू शकते ही बोनसची रक्कम?
Employees News:- आगामी काही दिवसांमध्ये आता सणासुदीचा कालावधी सुरू होत असून दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण काही दिवसांनी येणारे असून त्या अनुषंगाने आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक दिवसापासून महागाई भत्तावाढी संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असून या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळेल अशी शक्यता आहे. … Read more