5 आणि 6 जानेवारीला देशातील ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता ! आता स्वेटर नाही रेनकोट घाला
Rain Alert : गेल्या महिन्यात अर्थातच डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत होते. डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यातील थंडीचे प्रमाण वाढले आणि त्यानंतर महाराष्ट्रात थंडी दूर झाली आणि पावसाला सुरुवात झाली. डिसेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात काळी पाऊस पाहायला मिळाला. … Read more