गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. खरंतर सप्टेंबर ची सुरुवात जोरदार पावसाने झाली. एक, दोन आणि तीन सप्टेंबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. मात्र चार तारखेनंतर पावसाने विश्रांती घेतली. पुढे सात सप्टेंबरला म्हणजेच … Read more