EL Nino Update: सुखद बातमी! येणाऱ्या 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी, वाचा कसा राहील पुढील वर्षी मान्सून?

el nino update

EL Nino Update:- यावर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एल निनोचा प्रभाव मान्सून काळातील पावसावर दिसून आला व त्यामुळे 2023 मध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जवळजवळ राज्यामध्ये नऊ जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे. जवळजवळ … Read more

Goat Rearing : पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या शेळ्यांची काळजी आणि टाळा नुकसान, वाचा ए टू झेड माहिती

goat rearing

Goat Rearing :- शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत सर्वात जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. या व्यवसायामध्ये आता अनेक  सुशिक्षित तरुण देखील येत असून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता केला जात आहे. शेळीपालन व्यवसाय फायद्याचा व्हावा याकरिता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून देखील बऱ्याच बाबींवर लक्ष केंद्र करणे गरजेचे असते. यामध्ये … Read more

Bhambavli Waterfalls : महाराष्ट्रमध्ये आहे भारतातील सर्वात उंच धबधबा! वाचा कसे व कधी जावे?

bahnbavli waterfalls

Bhambavli Waterfalls :- महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरा मोठ्या प्रमाणावर लाभली असून मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक परंपरा देखील आहे. यासोबतच निसर्गाने देखील महाराष्ट्राला भरभरून दिले असून अनेक डोंगररांगा, त्या ठिकाणी असलेले गडकिल्ले, पावसाच्या दिवसांमध्ये वाहणाऱ्या नद्या व फेसाळणारे धबधबे इत्यादी निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र नटलेला आहे. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांची पावले महाराष्ट्राकडे वळतात. तसेच … Read more

घरात साप घुसला तर काय करावे? चावल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि विषारी सापाचे प्रकार कोणते? वाचा माहिती

cobra king

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. कारण पावसाच्या दिवसांमध्ये सापांचा निवारा नष्ट झाल्यामुळे आणि बऱ्याचदा या दिवसांमध्ये पाणी तुंबलेले असते आणि काडी कचरा देखील घरांच्या अवतीभवती पडलेला असतो.  यामुळे साप घरात शिरण्याच्या घटना घडतात. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात खूप मोठे असून एका आकडेवारीचा विचार केला तर सन 2000 ते 2019 या … Read more

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हे हिलस्टेशन आहे पावसाळी पर्यटनासाठी उत्तम! ही 5 ठिकाणे आहेत सौंदर्यपूर्ण, वाचा कसे जायचे?

saputara

महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिल स्टेशन असून पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी ही ठिकाणे खूप निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. या ठिकाणचे आल्हादायक वातावरण मनामध्ये एक गारवा निर्माण करते. तसे पाहायला गेले तर संपूर्ण भारतामध्येच अनेक निसर्ग स्थळे असून पर्यटनच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहेत. अगदी याच पद्धतीने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे हील स्टेशन म्हणजे सापुतारा होय. या ठिकाणी … Read more