अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न
अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सांगितले. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते ‘कासीमखान महाल ते जिल्हाधिकारी निवास’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, एतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर, अभीरक्षक … Read more