वेगळी भूमिका मांडणारे खासदार लोखंडेही पोहोचले मातोश्रीवर, पहा कोण आले, कोणाची दांडी

Maharashtra news:शिवसेनेने भाजपसोबत जावे, अशी जाहीर भूमिका घेणारे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हेही मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीसाठी पोहचले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार उपस्थित आहेत, तर ७ खासदार अनुपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदारही फुटले अशी चर्चा सुरू … Read more

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; सेना खासदाराची मागणी

मुंबई : देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू यांना एनडीएचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाने देखील दौपदी मुर्मू यांनाच आपला पाठिंबा जाहिर केला आहे. आता शिवसेनेच्या एका खासदाराने द्रौपदी … Read more