Mahadev Jankar : आता गरीबाचं ‘पोरगं देखील आमदार-खासदार झालं पाहिजे !
Mahadev Jankar :- आमदाराचं पोरगं आमदार, खासदाराचं पोरगं खासदार, मोठ-मोठ्यांची पोरं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे कुठपर्यंत चालणार? आता गरीबाचं ‘पोरगंदेखील आमदार-खासदार झालं पाहिजे, याकरिता रासपा प्रयत्न करणार असून, त्यासाठी घराणेशाही झुगारून रासपात सामील होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज … Read more