Ration Card: रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ; आता देशभरात लागू झाला ‘हा’ नवा नियम

Ration Card:  केंद्र सरकारने पुन्हा एकदा रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यातच केंद्र सरकारने मोफत रेशनची मुदत डिसेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत सरकारची महत्त्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड योजना देशभरात लागू केली आहे. यामुळे आता सर्व दुकानांमध्ये ऑनलाइन … Read more