रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार मोठा बदल
Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे ते म्हणजे एक जानेवारी 2026 पासून धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. यामुळे तुम्हीही रेशन कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुरवठा विभागाने अलीकडेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम … Read more