Ration Card: सरकार ॲक्शन मोड मध्ये ..! तब्बल 3.96 लाख लोकांना मिळणार नाही राशन ; जाणून घ्या कारण
Ration Card: केंद्र सरकार आणि राज्य सरकार (Central Government-State Government) शिधापत्रिकाधारकांना (ration card holders) सर्व योजनांचा लाभ देते. मात्र तरीदेखील जे लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, म्हणजेच ते दारिद्र्यरेषेत येत नाहीत, परंतु तरीही त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याने त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे आता त्यांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारशी बैठका सुरू केल्या आहेत. आता … Read more