तुम्हीही रेशन दुकान सुरू करू शकता ! Ration Shop सुरू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात, पात्रता काय ? वाचा….
Ration Shop News : शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू तांदूळ सारखे अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनमान्य रेशन दुकान सूरू आहेत. या रेशन दुकानात रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात गहू, तांदूळ, साखर मिळते. विशेष बाब अशी की कोरोना काळापासून शिधापत्रिका धारकांना शासनाच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे. दरम्यान आज आपण … Read more