Ravikant Tupkar : शेतकऱ्यासाठी मला भगतसिंग व्हायचंय, फासावर जायचंय, रविकांत तुपकर यांचे मोठे वक्तव्य

Ravikant Tupkar : कापूस आणि सोयाबिनला चांगला भाव मिळावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. ते म्हणाले, या रविकांत तुपकरला हजार वेळा जरी तुरूंगात टाकलं तरी आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांसाठी कितीही वेळा … Read more

Ajit Pawar : अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला, कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही, माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Ajit Pawar : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांच्यामुळेच होत नाही, असे उपरोधिक वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. असे खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. विरोधकांकडूनही … Read more

Supriya sule : शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेही मैदानात, तुपकरांना केला फोन..

Supriya sule : सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत तुपकरांना फोन करून पाठिंबा दर्शवला. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर … Read more

तूपकरांची मागणी फडणवीसांच्या लेखणीतुन गेली दिल्ली दरबारीं…! कापूस,सोयाबीन दरवाढीसाठी वाणिज्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी, काय होणार निर्णय?

cotton soybean news

Cotton Soybean News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री अन वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केलेत. यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रमुख होते. या भेटीनंतर … Read more

Ravikant Tupkar : “हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार…” राज्य सरकारला इशारा

Ravikant Tupkar : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आलेखही वाढत आहे. यंदाच्या वर्षी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बाजारात भाव देखील मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. रविकांत तुपकर यांनी हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा शिंदे … Read more

Onion prices fall: शेगाव येथील शेतकऱ्याने 200 क्विंटल कांदा वाटला मोफत, जाणून घ्या काय होते कारण?

Onion prices fall:महाराष्ट्रातील अनेक भागात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा (Onion) विकू न शकल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने 100 किलो नाही, 500 किलो नाही तर 200 क्विंटल (20 हजार किलो) कांदा लोकांना मोफत वाटला आहे. कांदा पिकाला वाजवी भाव मिळत नाही – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे … Read more