भारतातील ‘या’ बँका कधीही बुडणार नाहीत , स्वतः आरबीआयने सांगितली देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी
Banking News : तुमचे पण बँकेत अकाउंट आहे ना मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकजण बँकेत ठेवलेला पैसा 100% सुरक्षित असतो अस समजतात. पण वास्तविक बँकेत ठेवलेला पैसा पूर्णता सुरक्षित नसतो. जर बँक बुडाली तर ठेवीदारांचे पैसे सुद्धा मिळू शकतात. अशा स्थितीत देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक कोणती? असा प्रश्न उपस्थित … Read more