HDFC Bank : अर्रर्र .. महागाईत एचडीएफसी बँकेने दिला ग्राहकांना झटका ; ‘त्या’ प्रकरणात घेतला ‘हा’ मोठा निर्णय
HDFC Bank : देशातील मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तीकांत दास आज सर्वसामान्यांना धक्का देत रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने या वर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या आरबीआयने घेतलेल्या या निर्णयानंतर आता रेपो रेट 5.90 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला. यातच आता देशातील आणखी एक मोठी बँक HDFC … Read more