RBI Penalty : आरबीआयने ‘या’ 3 बड्या बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर होईल परिणाम?
RBI Penalty : भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियासह काही बँकांना दंड ठोठवाला आहे. या तीन बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांमध्ये मोठ्या नावांचा समावेश आहे. आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला मार्गदर्शक तत्त्वांशी … Read more