Redmi : Redmi मार्केटमध्ये करणार धमाका .. ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार Redmi K50i 5G; जाणून घ्या फीचर्ससह सर्वकाही
Redmi : Xiaomi लवकरच भारतात धमाका करणार आहे. Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने पुष्टी केली आहे की ते 20 जुलै रोजी भारतात Redmi K50i 5G स्मार्टफोन (smartphone) लॉन्च करणार आहे. Redmi K50i 5G स्मार्टफोन बाजारात थेट OnePlus 10R स्मार्टफोनशी स्पर्धा करणार आहे. Redmi K50i 5G स्मार्टफोनला MediaTek च्या Dimensity 8100 प्रोसेसर आणि 64MP ट्रिपल रियर … Read more