रेखा जरे हत्याकांड : बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला नसून, आता पुढील सुनावणी दि.१ फेब्रुवारीला होणार आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना … Read more






