Maruti Suzuki : उरले फक्त थोडे दिवस ! टाटा पंच, निसान मॅग्नाइटला टक्कर देण्यासाठी मारुती लॉन्च शक्तीशाली SUV; किंमत फक्त…
Maruti Suzuki : जर तुम्ही मारुती सुझुकीचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण बाजारात लवकरच एक नवीन कार एन्ट्री करणार आहे. तसेच ही कार टाटा पंच, निसान मॅग्नाइट व रेनॉल्ट कायगरला टक्कर देईल. बलेनो-बेस्ड एसयूव्ही कूप अशी फ्रोंक्स गाडी ही कार हार्टेक्ट मोनोकोक प्लेटफॉर्मवर बनवली आहे. या गाडीची काही बॉडी पॅनल बलेनो … Read more