Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत फक्त एकदाच पैसे जमा करा आणि मिळवा प्रत्येक महिन्याला चांगली रक्कम
Post Office Scheme :- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक बचत योजना विविध माध्यमातून राबवल्या जातात. केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार देखील चांगले योजनांच्या शोधात असतात. जर सर्वसाधारणपणे आपण गुंतवणुकीचा ट्रेंड पाहिला तर शेअर मार्केट पासून ते म्युच्युअल फंड, तसेच सोने आणि चांदी,रियल इस्टेट क्षेत्रामध्ये देखील बरेच गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. परंतु यासोबतच पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक … Read more