Land Map: आता नका घेऊ टेन्शन! फक्त गट नंबर टाका आणि मिनिटात पहा तुमच्या जमिनीचा नकाशा, वाचा माहिती

land map

Land Map:- जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेले असून यासंबंधी राज्याचा महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तुम्ही अगदी सातबारा उताऱ्यापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे मिनिटांमध्ये मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या हेलपाट्या मारणे व यामध्ये  जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळण्यात … Read more

मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार आणि खाते उतारे! असा करा मोबाईलचा वापर

saatbara utara

जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो अशा जमिनीच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे असते. कारण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याच कारणांनी फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे सदर जमिनीची संपूर्ण माहिती किंवा इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे व त्याकरिता आपल्याला त्या जमिनीचे फेरफार उतारे … Read more

सातबारा उताऱ्यावरील चुकांचे नका घेऊ टेन्शन! आता करा ऑनलाईन दुरुस्ती, वाचा पद्धत

saatbara utaara

सातबारा उताऱ्यावर बऱ्याचदा नावांमध्ये चूक झालेली असते किंवा एकूण क्षेत्रामध्ये देखील चूक दिसून येते. अशा प्रकारचा चुका या प्रामुख्याने संगणकाच्या साह्याने टायपिंग करताना किंवा पूर्वी जो काही हस्तलिखित पद्धतीने सातबारा उतारा दिला जायचा तेव्हा प्रामुख्याने झालेले आहेत. परंतु अशा चुकांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. अशा चुका दुरुस्तीसाठीचे अनेक अर्ज प्रलंबित … Read more

आता नाही टेन्शन! 1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार उतारे पाहता येतील तुमच्या मोबाईलवर, कसे ते वाचा……

land record department

जमीन आणि जमिनीचे व्यवहार हा मुद्दाच प्रामुख्याने खूप संवेदनशील असल्यामुळे यासंबंधीची सगळी कागदपत्रे यांना खूप महत्त्व आहे.  कारण बऱ्याच दिवसापासून जमिनीचे अनेक मालक बदललेले असतात व त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. नाहीतर उगीचच आर्थिक फसवणूक होण्याचा व त्यामुळे मानसिक त्रास होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे नाहक … Read more

Satbara Utara : तुमच्याही जमिनीच्या सातबाऱ्यावर काही चूक झाली आहे का? आता सोप्या पद्धतीने करता येईल चूक दुरुस्त

saatbara utara

  Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावर नावामध्ये किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीत चूक झालेली दिसून येते. अशा चुका या प्रामुख्याने जेव्हा सातबारा  हाताने लिहिले जात होते तेव्हा प्रामुख्याने झालेल्या आहेत. यामध्ये बऱ्याचदा नावामध्ये चूक किंवा शेतकऱ्याकडे … Read more

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सप्तपदी अभियान वरदान; असा झाला लाभ

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- सप्तपदी अभियानाच्या माध्यमातून शेतीसाठीचे 305 रस्ते तसेच अतिक्रमणामुळे बंद पडलेले 155 पाणनंद रस्ते अशा 460 रस्त्यांचा श्‍वास मोकळा करण्यात आला आहे. तुकडाबंदीचे 1100, पोटखराब्याची 1700 तर महाआवास योजनेत साडेतीन हजार घरांच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी … Read more