Sanjay Raut : हक्कभंगाच्या नोटीसला संजय राऊतांचे उत्तर, आता हक्कभंग समितीवरच घेतला आक्षेप…
Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चर्चेत आले आहेत. अनेकदा त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. यामुळे संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी केली होती. नंतर सरकारने संजय राऊतांवर कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीही स्थापन … Read more