गडाखांच्या ‘पीए’वरील हल्ल्यातील आरोपीचा बड्या भाजप नेत्याशी संबंध? पोस्ट व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Ahmednagar Politics : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार ऋषीकेश शेटे याला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याच्यासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. आरोपी शेटे हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार; आणखी एक आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :-जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपी संतोष उत्तम भिंगारदिवे ( रा. घोडेगाव ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याला पुण्यातून अटक केली आहे. शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या … Read more

शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश … Read more