अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-25 फेब्रवारी 2022 रोजी नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसतानाच आता पुन्हा गायके मळा परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. … Read more