Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, होणार हे नवे आर्थिक बदल, जाणून घ्या सविस्तर..
Rule Changes : प्रत्येक महिन्याच्या सुरवातीस काही न काही नवे आर्थिक बदल होत असतात. हे बदल सर्व सामान्यांसाठी महत्वपूर्ण ठरतात. त्याचप्रमाणे १ नोव्हेंबरपासून काही नवे नियम सुरु होणार असून काही जुन्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्व सामान्यांच्या खिशावर होणार आहेत. जाणून घ्या या नवीन आर्थिक बदला बाबत. गॅसच्या दरात वाढ सध्याच्या … Read more