RBI Rule: तुम्हीही होमलोन घेतले आहे का? 1 डिसेंबर पासून लागू होत असलेला हा नियम तुम्हाला माहिती असणे आहे गरजेचे!वाचा माहिती
RBI Rule:- जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एनबीएफसी किंवा वित्तीय संस्था आणि बँकांकडून कर्ज घेत असतो. बँकांच्या व्यवहारांमध्ये बँकांकडून ज्या काही आर्थिक सुविधा किंवा कर्ज सुविधा पुरवल्या जातात या सगळ्या सुविधा या रिझर्व बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या नियमानुसार दिल्या जातात. व्यक्ती बँकांकडून अनेक कारणांसाठी कर्ज घेत असते. या दृष्टिकोनातून रिझर्व … Read more