Kasba by-election : ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भाजपचे उमेदवार रासने यांच्यावर गुन्हा दाखल, उपरणे घालून केलेले मतदान

Kasba by-election : काल पुण्यात कसबा आणि चिंचवड मध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. यामुळे याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना अनेक ठिकाणी अनुसूचित प्रकार देखील घडले. काही ठिकाणी बाचाबाची देखील झाली. यामुळे वातावरण गरच तापले होते. यावेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते. याप्रकरणी रासने यांच्यावर … Read more

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत, कसब्यात मतदान करतानाचा फोटो केला शेअर

Rupali Patil : आज पुण्यात कसबा आणि चिंचवड साठी मतदान होत आहे. याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कसब्यात मतदान केले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. आता तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे आता … Read more

“बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते”; रुपाली पाटील

पुणे : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मुंबई मध्ये भाजपतर्फे आयोजित बुस्टर सभेत बोलताना बाबरी मशिदीवरून (Babri Masjid) भाष्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मधील सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी … Read more

अनिल देशमुख यांची संपत्ती ईडीने परत करावी, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही; रुपाली पाटील

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर ईडीकडून (ED) त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता आणील देशमुख यांना कोर्टाने (Court) … Read more

वसंत मोरेंची राजकीय हत्या केली का? रुपाली पाटील यांचा मनसेला खोचक सवाल

पुणे : मशीदीवरील भोंग्यांबाबत मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका आणि पुण्यात (Pune) सुरू झालेला वाद आता चांगलाच तापला आहे. यावरून आता राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी मनसेला टोला लगावला आहे. रुपाली पाटील यांनी वसंत मोरेंची (Vasant more) राजकीय हत्या केली का ? असा थेट सवाल केला असून पुढे त्या म्हणाल्या, … Read more

MNS : मनसेला त्यांच्या जाण्याने काही मोठे खिंडार पडले नाही; वसंत मोरेंचा रुपाली पाटीलांवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजत आहे. त्यातच आता पुणे महानगरपालिकेत मनसेचे नगरसेवक असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी रुपाली पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पक्षातील रिकामटेकड्या … Read more