चंद्रावर सर्वात प्रथम भारताचे चांद्रयान-3 पोहोचणार की रशियाचे लुना 25, कोणते यान करेल चंद्रावर अगोदर लँडिंग? वाचा माहिती
भारताने आता प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून अवकाश क्षेत्र देखील याला अपवाद राहिलेले नाही. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी अनन्यसाधारण असून अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये जगात जे काही आघाडीचे देश आहेत त्यांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे. याच अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक म्हणजे इस्रो ने पाठवलेले भारताचे चंद्रयान 3 हे होय. चंद्रावर … Read more