Gold Price Update : सोने ४५६२ रुपयांनी झाले स्वस्त; आता ३०२०८ रुपयांना खरेदी करा १० ग्रॅम सोने
Gold Price Update : सध्या सराफ बाजारात (Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी (Good News) आहे. सध्या सोने 4562 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 13091 रुपये प्रति किलोने स्वस्त होत आहे. सध्या सोन्याला 51600 रुपये प्रति … Read more