तुमच्या हातातील मोबाईलचा वापर करा आणि काढा जुने फेरफार व सातबारा उतारे, वाचा ए टू झेड माहिती

online saatbara

जमिनीचे खरेदी विक्रीचा व्यवहार हा विषय खूपच संवेदनशील असा विषय असतो. यामध्ये तुम्हाला खरेदी किंवा विक्री होत असलेल्या जमिनीचा इतिहास देखील माहिती असणे तेवढेच गरजेचे असते. कारण जमिनीचे बरेच मालक बदललेले असतात व त्याबद्दलची पुरेशी माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे असते. आता असली माहिती जर आपल्याला हवी असेल तर ती साधारणपणे तहसील आणि भूमी अभिलेख … Read more

आता नाही टेन्शन! 1880 पासूनचे जुने सातबारा फेरफार उतारे पाहता येतील तुमच्या मोबाईलवर, कसे ते वाचा……

land record department

जमीन आणि जमिनीचे व्यवहार हा मुद्दाच प्रामुख्याने खूप संवेदनशील असल्यामुळे यासंबंधीची सगळी कागदपत्रे यांना खूप महत्त्व आहे.  कारण बऱ्याच दिवसापासून जमिनीचे अनेक मालक बदललेले असतात व त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. नाहीतर उगीचच आर्थिक फसवणूक होण्याचा व त्यामुळे मानसिक त्रास होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे नाहक … Read more

तलाठी कार्यालयात जाण्याची झंझट संपली! या पद्धतीने करा मोबाईलवर वारसनोंद

vaaras nond

ग्रामीण भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचे शासकीय काम करायचे असेल तर नागरिकांचा सरळ संबंध हा ग्रामपंचायत कार्यालय आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे तलाठी कार्यालय यांच्याशी येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालयात  जमिनीच्या सातबारा पासून फेरफार नोंदी तसेच वारसांच्या नोंदी इत्यादी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. परंतु ही कामे करण्याची प्रक्रिया बघितली तर ती खूपच वेळ खाऊ आणि किचकट … Read more

Satbara Utara : तुमच्याही जमिनीच्या सातबाऱ्यावर काही चूक झाली आहे का? आता सोप्या पद्धतीने करता येईल चूक दुरुस्त

saatbara utara

  Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावर नावामध्ये किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीत चूक झालेली दिसून येते. अशा चुका या प्रामुख्याने जेव्हा सातबारा  हाताने लिहिले जात होते तेव्हा प्रामुख्याने झालेल्या आहेत. यामध्ये बऱ्याचदा नावामध्ये चूक किंवा शेतकऱ्याकडे … Read more

Land Ownership: भावांनो! तुमच्याकडे असतील ही सात कागदपत्रे, तरच तुम्ही असता स्वतःच्या जमिनीचे मालक

satbaara utaara

 Land Ownership:  समाजामध्ये बऱ्याचदा आपल्याला जमिनीच्या संबंधित आणि कुटुंबांमध्ये तसेच भावा भावांमध्ये देखील अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधी कधी ते जमिनीच्या मालकी हक्काबद्दल असतात तर कधी कधी जमिनीच्या हद्दीवरून देखील बरेच वाद उद्भवतात. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात तर कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. काही प्रकरणे तर अशी आहेत की यामध्ये प्रत्यक्ष मालक दुसराच असतो … Read more