खासदारांसमोर पन्नास खोक्यांच्या घोषणा …अन ते सातजन एकदम ओके…!

Maharashtra News:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एका बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व उद्धव ठाकरे यांचा गट आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ५० खोक्यांच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की खासदार लोखंडे टाकळीमियॉँ येथे आले असता शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी … Read more

भर ग्रामसभेत विवाहितेचा विनयभंग, स्वाभिमानिच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक व्हावे असा मुद्दा मांडणाऱ्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ५ लोकांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ … Read more