Sahara India Refund : सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांना कोणत्या दिवसापासून त्यांचे पैसे मिळतील?

सहरा श्री सुब्रत रॉय (Subrata Rai) यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आज अश्रू ढाळावे लागले आहेत. गुंतवणूकदारांना त्यांचे कष्टाचे पैसे अजून परत मिळालेले नाहीत. सेबीनेही सर्व कारवाई केली मात्र त्यानंतरही गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. काहींनी कष्टाची कमाई आपल्या मुलीच्या लग्नासाठी तर काहींनी म्हातारपणासाठी वाचवली होती. सहारा समूहाच्या कंपन्यांमध्ये देशभरातील करोडो लोकांनी पैसे गुंतवले होते. आज स्थिती … Read more