वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पंढरपुरातील विठ्ठल मंदिर ‘या’ काळात दर्शनासाठी बंद राहणार
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता निर्बंध कठोर करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्र 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(Pandharpur Vitthal Temple) याचाच परिणाम म्हणून यापुढे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच करोडो … Read more