Samsung Galaxy : 200MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा ‘हा’ फोन 35 हजार रुपयांची स्वस्त, येथे सुरु आहे ऑफर…
Samsung Galaxy : जर तुम्ही प्रीमियम फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या Samsung Galaxy S23 Ultra कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असाल तर तुम्ही ही संधी गमावू नका. Samsung Galaxy S23 Ultra लाँच किमतीपेक्षा 35000 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. … Read more