Samsung Galaxy : सॅमसंगने पुन्हा ग्राहकांना केले खुश, ‘हा’ 5G फोन 3,000 रुपयांनी स्वस्त…
Samsung Galaxy : सॅमसंगच्या वेबसाइटवर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक जोरदार ऑफर आहे. या ऑफरमध्ये, तुम्ही Samsung Galaxy A मालिकेतील अप्रतिम फोन Samsung Galaxy A35 5G बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास, तुम्हाला 3,000 … Read more