Samsung Galaxy : सॅमसंगची जबरदस्त ऑफर! ‘हा’ 5G फोन केला स्वस्त, शिवाय बँक कार्डवर मिळणार अतिरिक्त सूट…
Samsung Galaxy : जर तुम्ही 15,000 रुपयांच्या रेंजमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सॅमसंगच्या वेबसाइटवर एक जोरदार ऑफर सुरु आहे. सध्या कपंनी Galaxy A मालिकेतील लोकप्रिय स्मार्टफोन Galaxy A14 5G वर सर्वोत्तम डीलवर देत आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर 15,999 रुपये आहे. … Read more