Aditya Thackeray : वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? आता मनसेचा बडा नेता थेट मैदानात उतरण्याची शक्यता…

Aditya Thackeray : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंनी आदेश दिल्यास वरळी काय, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वा वरळीचे आमदार आदित्य … Read more

Uddhav Thackeray : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा!! मज्जा आहे बाबा आता एका माणसाची..

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत काल स्पष्ट वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे, असे राऊत यांनी म्हटले होते. देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात … Read more

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्यामागे आदित्य ठाकरे, संजय राऊत? मनसेच्या मागणीने उडाली खळबळ

Sandeep Deshpande : आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व नेते रुग्णालयात पोहोचले. आता यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीच मनसेने केली … Read more

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला कोणी केला? आता देशपांडेंचे धक्कादायक वक्तव्य..

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. आता याबाबत देशपांडे यांनी स्वतः माहिती दिली आहे. देशपांडे म्हणाले, आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही … Read more

Sandeep Deshpande : ब्रेकिंग! मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर रॉडने हल्ला, रुग्णालयात दाखल

Sandeep Deshpande : मुंबईतून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने, रॉडने … Read more

Raj Thackeray : राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी शिवसेनेने दिली होती, आरोपाने राजकारणात मोठी खळबळ

Raj Thackeray : सध्या मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, शिवसैनिक यांच्या माध्यमातूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती. यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, मुंबईतल्याच गुंडांकडे शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनच राज ठाकरेंना जीवे मारण्याची सुपारी … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more