उसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअपची धडक एक ठार, एक जखमी
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- उसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअपच्या धडकेत पिकअपचा क्लिनर राहुल पाटील (वय २७) हा जागीच ठार झाला. तर चालक प्रभाकर सुरेश पाटील (वय ३४, जळगाव) हा जखमी झाला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुंजाळवाडी येथील हॉटेल जत्रा जवळील पुलावर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. ट्रॅक्टर (एमएच १७ एव्ही ८२५७) … Read more