Sangamner News : सरपंच पदासाठी तिरंगी लढत ! सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात
Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकले असून अटीतटीच्या दुरंगी लढतीतबरोबरचं अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. याठिकाणी लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून अलका बापूसाहेब गायकवाड तर … Read more