संगमनेरमध्ये दहशतीचे वातावरण! कोणाची गुलामगिरी स्विकारू नका एकजुटीने लढा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील राजकीय वातावरण बदलत असून, दहशतीचे सावट पसरत आहे, अशी चिंता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोणत्याही गुलामगिरीला बळी पडू नका, असे सांगत त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

थोरात साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध, सहकारात आपलाच दबदबा असल्याचे थोरातांनी राजकीय डावपेचातून विरोधकांना दिले दाखवून

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सोमवारी ६८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ही प्रक्रिया जवळपास बिनविरोध पूर्ण झाली आहे. फक्त एका जागेवर निर्णय होणे बाकी असून, पुढील दोन-तीन दिवसांत संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील राजकीय … Read more

आमदारांच्या दादागिरीनंतर सकल मराठा समाजाचा शिवजयंती उत्सव रद्द ! दहा वर्षांची परंपरा खंडित

Sangamner Politics : सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. संगमनेर बसस्थानकावर हा भव्य दिव्य उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे महायुतीच्या लोकप्रतिनिधींसह काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती कळते आहे. शिवजयंती उत्सवावरून … Read more

संगमनेर : वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावात बाळासाहेब थोरात अन विजयी उमेदवार खताळ यांना किती मत मिळालीत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. खरंतर, संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता. मात्र संगमनेरात यावेळी थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. विखे कुटुंबाचे निकटवर्तीय अमोल खताळ यांनी शिंदे सेनेकडून निवडणुक लढवत बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला संगमनेरमधून सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांना … Read more

संगमनेरात अमोल खताळ यांचा करिष्मा ! बलाढ्य थोरात पराभूत, खताळ का विजयी झालेत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला अन सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे अमोल खताळ यांच्या विजयाची. काल अर्थातच 23 नोव्हेंबरला अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात … Read more

निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात; संगमनेरच्या निकालाबाबत बाळासाहेब थोरात काय म्हटलेत वाचा…

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. खरे तर बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे सीएम पदाचे कॅंडिडेट होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, संगमनेरचे 40 वर्षांपासून केलेले प्रतिनिधित्व हे सारे असतानाही नवख्या … Read more