मोठी बातमी ! ‘त्या’ जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा, कर्जमाफीची मोठी घोषणा

sangli news

Sangli News : शेतकरी बांधव नैसर्गिक संकटांच्या भोवऱ्यात गेली कित्येक वर्ष भरडला जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, ढगाळ हवामान यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. कोणत्याच पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत नाहीये. एखाद्या पिकातून चांगले उत्पादन मिळाले तर त्या पिकाला बाजारात चांगला … Read more

सांगलीच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! चक्क काळ्या गव्हाची सुरु केली शेती; मिळवलं दर्जेदार उत्पादन, वाचा सविस्तर

sangli news

Sangli News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. असाच एक बदल राज्यातील सांगली जिल्ह्यातही पाहायला मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील एका परिवर्तन शेतकऱ्यांनी चक्क काळ्या गव्हाची लागवड करून दाखवली आहे. विशेष बाब अशी की या पठ्ठ्याला या पिकातून … Read more

नादखुळा ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातींचे द्राक्षे रोप लागवडीनंतर मात्र 11 महिन्यात घेतलं एकरी सात टनाचे उत्पादन; 40 एकरात होणार 200 टन द्राक्ष उत्पादन

grape farming

Grape Farming : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष बाब म्हणजे फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन अन उत्पन्न देखील आता मिळू लागले आहे. फळबाग शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रगत वाणाचा वापर सुरु केला आहे. फळबाग पिकांमध्ये अलीकडे डाळिंब आणि … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा नादखुळा ! 2 एकरात ‘या’ फुलाचीं केली लागवड, आता कमवतोय महिन्याकाठी 1 लाख, पहा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. वेग-वेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव लाख रुपयांची कमाई करत आहेत. केवळ पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता आता हंगामी पिकांची शेती शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. फुल शेती देखील अलीकडे राज्यात मोठी वाढली आहे. सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील गुलाब फुलशेतीच्या माध्यमातून … Read more