आटपाडी तालुक्याच्या प्रणवला दहावीत मिळाले 48.20% गुण; तरी देखील गावाने फ्लेक्स लावून केले हार्दिक अभिनंदन! काय आहे यामागील शेती कनेक्शन?
सध्या दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले व या दोनही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिनंदनपर असलेले अनेक स्टेटस किंवा फ्लेक्स देखील आपण प्रामुख्याने पाहिले असतील. साधारणपणे अशा परीक्षांमध्ये जे मेरिटमध्ये येतात किंवा ज्यांना डिस्टिंक्शनच्या पुढे मार्क मिळतात अशा विद्यार्थी विद्यार्थिनींचे लावले जातात. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला अगदी कमीत कमी गुण मिळाले तरी संपूर्ण गावांमध्ये त्याचे … Read more