बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील एका शालेय मुलावरही बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली होती. त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात हिराताई बडे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मेंढवण शिवारात हिराताई बडे यांची … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश ! उड्डाणपुलासाठी ३८ कोटी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघात प्रवण क्षेत्रच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली. मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मैत्रीच्या नात्याला कलंक : मित्रानेच केली मित्राची हत्या ! कारण वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्‍याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक … Read more

चोरटयांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडले; १९ लाख लंपास केलेच शिवाय अजूनही एक गोष्ट लंपास केली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शिवारात गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या एटीएम मधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी … Read more

न्यायासाठी तो पोलीस ठाण्यात आला पण पोलिसांनी फिर्यादींसोबत केलं असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच वाहनातील डिझेल चोरीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका ट्रक चालकाला पोलिसांनी शिवीगाळ करीत हुसकावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनांचा निषेध म्हणून शनिवारी घारगावकरांनी बंद पाळून पोलिसांचा निषेध नोंदविला. अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून घारगाव … Read more

मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  संगमनेर | ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तीची मर्यादा केली आहे.(ahmednagar news) यामुळे मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. निर्बंधामुळे मंगल कार्यालय व लॉन्स कार्यक्रमास दिल्यास मेंटेनन्सचा खर्च … Read more