दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?
नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला. मात्र मागील पाच … Read more