संजय पांडेना अटक, आज संजय राऊतांचा नंबर?
Maharashtra News:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना इडीकडून काल अटक करण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.यासंबंघी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काही सूचक ट्विटस केली आहेत. ‘एक संजय गेला आता दुसरा लवकरच जाईल’. … Read more