नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, … Read more

राज्यातील सरकार कोसळणार? एवढे आमदार नॉट रिचेबल

Maharashtra news : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसहीत नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे हे आमदार नॉट रिचेबल तानाजी सावंतचंद्रकांत पाटील (अपक्ष)संजय राठोडप्रताप सरनाईकराजन साळवीयोगेश कदमप्रकाश सुर्वेबालाजी किणीकरमहेंद्र दळवीभरत गोगावलेमहेंद्र थोरवे

माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याच्या धमक्या आल्या, आमदार संजय राठोड यांनी महिलेचा शरीरसुखाचा आरोप फेटाळला !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध पुन्हा एका महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांनी आरोप फेटाळले आहेत.  महिलेनं शरीरसुखाची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. संजय राठोड यांनी या सर्व आरोपांना बिनबुडाचे ठरविले आहे. त्यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देताना घाणेरड्या … Read more