“रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटिंग म्हणातात”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये आरोप सत्र सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा एक इशारा दिला आहे. ठाकरे सरकारचा (Thackeray Government) आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) … Read more

“माय लॉर्ड, तुम्हीच सांगा, न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ…”

मुंबई : INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी राजभवनापर्यंत (Raj Bhawan) पोहोचलाच नाही असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व … Read more

“जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता पितळ उघडे पडलेले आहे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये सतत टीका सत्र सुरु असते. तसेच ते एकमेकांवर आरोप करत असतात. संजय राऊत यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत हे पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. … Read more

“तुमचे म्हसोबा बदलले, तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडव्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर टीका करताना … Read more

“द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) नेत्यांना अधिक टार्गेट केल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांवर देखील सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या टीकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more

“सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात, भाग सोमय्या भाग…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोपांचा अंक काही नवा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोपसत्र सुरु आहे. संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या निधीत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) या … Read more

भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्लाबोल केला आहे, यावेळी त्यांनी ‘भाग सोमय्या भाग’ हा नवीन सिनेमा (Film) आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला हवा, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यावर आता भाजपने … Read more

ईडी रडारवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते; सकाळी ११ वाजल्यापासून कसून चौकशी सुरु

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणा अधिक आक्रमक झाल्या असून अनेक मंत्री ईडी (ED) दरबारी पोहोचले आहेत. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त झाल्यानंतर आता दिल्ली दरबारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईडीच्या रडारवर आहेत. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (mallikarjuna kharge) यांची ईडीने सकाळी ११ वाजल्यापासून चौकशी सुरु केली … Read more

“मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा चालू आहे. भाजप (BJP) नेते किरीट (kirit somaiya) सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहेत. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी राजभवनाला (Raj Bhavan) आणि राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे. किरीट सोमय्या हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas … Read more

तपास यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून केंद्रीय तपास यंत्रणांवर (ED) खळबळजनक आरोप केला आहे. तसेच ईडी महाराष्ट्रातील (Maharashatra) एका नेत्याच्या इशाऱ्यावर काम करते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी (Bjp) संबंधित एक-दोन लोकांनी अशा … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाबाबत राज्यपालांकडून प्रतिक्रिया; म्हणाले, या घटनेला कोणीही…

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे, तसेच या घटनेनंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागल्या … Read more

“जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत साठी जमा केलेल्या पैशात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

“संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत ते शरद पवारांचे”

कोल्हापूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत हे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचे नसून शरद पवारांचे (Sharad Pawar) असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेना पक्षप्रमुख आणि … Read more

आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे, आम्हाला ठार केलं तरी तयार आहे; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकतेच आज मीडियाशी संवाद साधताना आयएनएस विक्रांतच्या निधीच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर (Bjp) सडकून टीका केली. तसेच शरद पवार (Sharad Pawar) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) … Read more

तर.. माझ्यासमोर किरीट सोमय्या आल्यास मी त्याला मारेल, टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात दररोज नवीन हालचाली घडत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना (ED) घेऊन सुरु झालेले वाद मिटताना दिसत नाहीत, तसेच यातून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद चक्रीवादळाच्या रूपात बदलत आहे. नुकतेच संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती … Read more

“तुम्ही तेच तेच काय विचारता”, INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या भडकले

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) जमा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे दिसले आहे. किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा प्रश्न … Read more

“महाविकास आघाडीतील नेते लुटतात, घोटाळे करतात, किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल. या भेटीवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शरद पवार आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. दरम्यान शरद पवार यांनी … Read more

मी लढणारा माणूस, मला अनेकांचे फोन येऊन गेले, घाबरणार नाही; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (Ed) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राऊत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. राऊत यांचे राज्यसभेत (Rajyasabha) देखील रोषाचे रूप पाहायला मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. … Read more