सरकारने दिलेल्या 3 हजार रुपयांचे अहमदनगरच्या लाडक्या बहिणींनी काय केले ? कुणी सुरू केला शाल बनवण्याचा व्यवसाय तर कोणी सुरू केलं शेळीपालन !
Ahmednagar News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या सर्वच घटक पक्षातील काही प्रमुख नेत्यांचा गत लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. दरम्यान लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत सारखाच फटका … Read more