Pm Kisan Yojana : 11वा हफ्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतील इतके पैसे !
Government scheme : 2014 मध्ये काँग्रेसला सत्ता बाहेर करून सत्तेवर आलेल्या बीजेपी सरकारने 2019 मध्ये शेतकरी हिताची एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmers Scheme) संपूर्ण देशात कार्यान्वित केली. मोदी सरकारने (Modi Government) पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Yojana) नामक एक शेतकरी हिताची योजना सुरु केले ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये थेट आर्थिक मदत … Read more