तुमच्या सातबाऱ्यावर चूक झाली आहे का? दुरुस्तीसाठी लगेच करा ऑनलाइन अर्ज

satbara news

सातबारा उताऱ्यावरील नाव क्षेत्रांमधील चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू असून, त्यासाठी जमीन मालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून आले आहेत. अर्जाबाबत सुनावणी घेऊन, त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले. सातबारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित असून, … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता जमिनीवरून होणारे भावकीतले वाद कायमचे निकाली निघणार; जमिनीच्या पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारे, वाचा सविस्तर

Ahmednagar 7/12 Utara Online

Satbara News : ग्रामीण भागात उपजीविकेचा शेती हा प्रमुख स्रोत असून देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती व्यवसायाशी संबंधित आहे. शेतकरी बांधव हे शेती व्यवसायावर प्रत्यक्ष अवलंबून आहेत तर इतर शेतीशी निगडित व्यवसायात गुंतलेले लोक हे शेतीशी अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत. खरं पाहता शेती म्हटलं की शेतजमीन ही आलीच आणि जमीन म्हटली म्हणजे … Read more