श्रीगोंदा येथे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस ऑफिसचे सत्यजीत तांबे यांच्या हस्ते झाले उद्घाटन.

Ahmednagar News : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मा.अध्यक्ष सत्याजीत (दादा) तांबे पाटील, तालुका काँग्रेसचे नेते राजेंद्र (दादा) नागवडे,जिल्हा समन्वयक काँग्रेस कमिटी ज्ञानदेव वाफारे साहेब,विठ्ठलराव वाबळे व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर दादा पोटे यांच्या शुभहस्ते अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पाडले. यावेळी सत्यजीत तांबे यांनी बोलताना सांगितले की काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व … Read more

विखे गटाला नमवत ना. थोरात गटाचे वर्चस्व ! वाचा काय घडले सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले. सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, … Read more

राष्ट्रवादी राज्यात आमचा मित्रपक्ष, मात्र सर्वत्र आमच्याशीच प्रॉब्लेम का – सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लहामटे हे एकाच व्यासपीठावर आले होते. तांबे यांनी भाषणात आमदार लहामटे यांना काँग्रेससंबंधी तुमची भूमिका काय, असा प्रश्न करून बोलण्यास सुरुवात केली.तसेच पुढे … Read more

लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाचा फोटो हवा; सत्यजित तांबेनी सुचविला उपाय

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-देशासह राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. एकीकडे हे सुरु असताना मात्र दुसरीकडे लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाचा फोटो हवा याचा वाद सुरु आहे. यावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक कल्पना सुचवली आहे. लसीकरणासाठी कोविन अप्लिकेशनसोबतच महाराष्ट्राचे स्वतंत्र अप्लिकेशन असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी तांबे यांनी उचलून … Read more

कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयामधून अतिरिक्त बिलातून होणारी लूट थांबवण्यासाठी युवक काँग्रेसचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोना या संकटात सर्व डॉक्टर, मेडिकल विभागातील विविध कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे . मात्र काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोणा रुग्णांची अतिरिक्त बिलातून लूट होत आहे ती लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने एल्गार आंदोलन पुकारले असून कोरोणा … Read more

शक्य झाल्यास मुख्यमंत्री मदतनिधीत लस रक्कम दान करा : सत्यजित तांबे

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील जनतेने स्वागत केले. नागरिकांनी शक्य झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लसीची रक्कम दान करा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठया रक्तदान शिबिराचे आयोजन २५००० रक्तपिशव्या संकलन करण्याचा सत्यजीत तांबेंचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सध्या कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण पाहता रक्ताचा तुडवडा देखील मोठ्या प्रमाणात भासत आहे आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस मार्फत महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना … Read more